अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ तर्फे स्वयंपाक गृह निर्माणाचे उदघाटन…

0
233

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ तर्फे स्वयंपाक गृह निर्माणाचे उदघाटन…

गडचांदूर : अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्वांच्या कार्या द्वारे जवळ पासच्या गावांतील मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत लिंगनडोह गावाकऱ्यांच्या विनंतीला मान देत आज दि 02 डिसेम्बर रोजी शाळेतील स्वयंपाक गृह निर्मितीच्या कार्याचे उदघाटन करण्यात आले.

उदघाटना प्रसंगी लिंगनडोह चे गावातील नागरिक आणि सी. एस. आर. टीम माणिकगढ यांची उपस्थिती होती.
या कार्याला यशस्वी करण्याकरिता जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लोहे आणि लोंढे यांचे मार्गदर्शन व सहयोग मिळाला. या स्वयंपाक गृह निर्मिती मुळे शाळेतील व अंगणवाडील मुलांचे मध्यंतरी भोजन बनवण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन शिक्षक वर्ग व गावकऱ्यांनी केले. या कार्याला यशवी करण्याकरिता माणिकगढ सी. एस. आर. पथकाने अथक प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here