राखी बांधून बहीण घेणार भावाच्या रक्षणाची जबाबदारी..!!!

0
287

राखी बांधून बहीण घेणार भावाच्या रक्षणाची जबाबदारी..!!!

सणशाईन शाळेतील अनोखा उपक्रम


जिल्यातील शिवणी येथील द सणशाईन इंटरनॅशनल स्कूल शिवणी येथे नेचर फाउंडेशन द्वारा शाळेमध्ये रक्षाबंधन सणानिमित्त आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मध्ये भाऊ बहिणीला राखी बाधून समाजातील वर्षानुवर्षे चालत येणारी मानसिकता की भाऊ बहिणीच रक्षण करतो यातून बहीण पण भावाचे रक्षण करून जबाबदारी घेण्यास तत्पर आहे.स्त्रीला समाजात दुय्यम स्थान दिले आहे,त्यांना अबला समजल्या जातात परंतू सध्या परिस्थिती त्या समान आहेत म्हणून भविष्यात बहीण सुध्दा भावाचे रक्षण करण्यासाठी तत्पर सक्षम आहे.
हे समोर ठेवून हा परंपरा फाट्यावर हा कार्यक्रम आयोजित करून हे समाजाला नवी दिशा दिली. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी गोंडाने ,राहुल कावळे यांनी केले या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here