लाॅयड्स ग्राम काॅलनीत बनवली गोपाळ जन्माष्टमी

0
263

लाॅयड्स ग्राम काॅलनीत बनवली गोपाळ जन्माष्टमी

लाॅयड्स ग्राम काॅलनीत बनवली समृध्दी समितीने बालगोपाळ श्रीकृष्ण जन्माष्टमी दि.६ बुधवार २०२३ रोजी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत भजन व पुजा करण्यात आली.ठीक रात्री १२ वाजता आरती घेण्यात आली.

यानंतर कॉलनीच्या परिसरातील नागरिकांनी छप्पन भोग प्रसादाचे वाटप करण्यात आले,आणि सर्वांनी एकत्रित येऊन आपआपल्या मुला,मुलींना भगवान बाळकृष्णा सारखे बनवून त्यांनी स्वतःची व मुलांची तयारी केली, सर्व लोकांचा या कार्यक्रमात उत्साह होता आणि सर्व लोक छप्पन भोगाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्या सर्वांनी लोकांनी प्रसाद दिला.
लहान मुलांनी नृत्य सादर करण्यात आले. भजन गायक सौ. वर्षा गांधी, जे.पी.शुक्ला, पांडे, अखिलेश मिश्रा यांनी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी भजन करुन उत्साहात परिसरातील मनमोहक केले.
यावेळी समृद्धी पूजा समितीचे सर्व सदस्यगण सौ.वर्षाताई गांधी,सौ.वैशालीताई बाविस्कर,सौ.श्वेताताई परांजपे, सौ. सीमाताई द्विवेदी,सौ.ज्योतीताई तिवारी, सौ.मंजूताई शुक्ला, सौ.नम्रताताई पांडे,सौ.संजनाताई तिवारी,समृद्धी कोअर कमिटीचे अध्यक्षा सौ.किरणताई पाटीदार, आर.बी.गांधी, प्रतिभा सिंह,सोनल भास्कर,रणधीर चौधरी, मंगेश वडबुधे व काॅलनीतील सर्व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here