केतन जुनघरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात फळ वाटप

0
294

केतन जुनघरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात फळ वाटप

राजुरा : येथिल सामाजिक युवा कार्यकर्ता केतन जुनघरे यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन भोयर व मित्र परिवार यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

केतन जुनघरे यांच्या वाढदिवसानिमित्य दरवर्षी वेगवेगळे उपक्रम मित्र परिवाराच्या वतीने राबविले जात आहे. फळ वाटप नंतर रक्तदान शिबिराचे आयोजन सुद्धा केले जात आहे. यामध्यामातून ते सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. राजुरा शहरात व शहराबाहेर त्यांना मानणारा युवावर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्य अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहे याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक विलास डाखोरे, शिक्षक सचिन भोयर, श्रीकृष्ण गोरे, आसिफ सय्यद, नीरज मते, राजकुमार डाखरे, रमाकांत निमकर, स्वप्निल पहाणपटे, मयूर झाडे, रुपेंद्र ढवस, वैभव लांडे, चेतन काटोले, शुभम राखूंडे, आदू धोटे, अंकुश कायरकर व गुड्डू बेग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here