शहरातील स्ट्रीट लाईट कनेक्शन भूमिगत करा

0
283

शहरातील स्ट्रीट लाईट कनेक्शन भूमिगत करा

राजुरेड्डी यांची नगरपरिषदेला निवेदनातून मागणी

घुग्घूस : शहरातील पथदिव्या करीता करण्यात आलेल्या विद्युत लाईन, विद्युत खांब यामुळे रहदारीस अडथडा निर्माण होत आहे.

नागरिकांना विजेचा धक्का (इलेक्ट्रिक शॉक) लागण्याची ही शक्यता असल्याने शहरातील पथदिवे (स्ट्रीट लाईन) कनेक्शन जोडणी ही भूमिगत करावी

अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here