घुग्घुस येथे पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

0
668

घुग्घुस येथे पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

घुग्घुस येथे पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच आपले विचार व्यक्त केले.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहने, भाजपाचे सांभशिव खारकर, अनुसया चिडे, मंदा गाडगे, शिला सरोकर, आकाश चिडे, विकास चिडे, सिंधू चिडे, सुनीता चिन्हाने, विमल चिन्हाने, पुष्पांजली खारकर, सुधाकर तरारे, अर्चना तरारे, अमित पराते, रामदास विधाते, नरेंद्र बुच्चे, सचिन गावंडे व समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here