माफीनामा

0
785

माफीनामा

आपल्या impact24news या डिजिटल मीडिया/न्युज पोर्टल वर दिनांक 07 मे 2023 ला प्रकाशित झालेल्या ”गर्भवती महिलेचा विद्युत शॉक ने मृत्यू” या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली.
गावातील चर्चेनुसार सदर विवाहित महिला हि गर्भावती असल्याचे सांगण्यात आल्याने बातमी मध्ये सदर महिला ही गर्भवती महिलेचा विजेच्या शॉक ने मृत्यू झाल्याचे नमूद केले व वृत्त प्रकाशित करण्यात आले. मात्र सदर महिला ही गर्भवती नसल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय सदर बातमीत काही आक्षेपार्ह मजकूर वृत्त संकलनात आल्याने बातमीत उल्लेख झाला असल्यास तसेच या बातमीमुळे सदर वृत्तामुळे भावना दुखावल्या असल्यास आपल्या हक्काच्या न्युज पोर्टल टीम कडून अनावधानाने झालेल्या चुकीमुळे दिलगिरी व्यक्त करत आहोत व जाहीर माफी मागण्यास येत आहे.
क्षमस्व…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here