घुग्घुस शहरात यंग चांदा बिग्रेड महिला आघाडीतर्फे श्रीरामनवमीनिमित्त शरबत वाटप

72

घुग्घुस शहरात यंग चांदा बिग्रेड महिला आघाडीतर्फे श्रीरामनवमीनिमित्त शरबत वाटप


यंग चांदा बिग्रेडचे व्यवस्थापक व आ.किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात घुग्घुस यंग चांदा बिग्रेड महिला गुरुवार प्रभू श्रीरामनवमीनिमित्त सायंकाळी रॅली निघालेल्या शोभायात्रेत सहभागी भक्तांना शरबत वाटप करण्यात आले. यावेळी हजारो संख्येत प्रभू श्रीराम भक्तांनी शरबत वाटपाचा लाभ घेतला.
यावेळी घुग्घुस यंग चांदा बिग्रेड महिला आघाडी व आदिवासी समाज महिला शहराध्यक्षा सौ.उज्वलाताई उईके, यंग चांदा बिग्रेड नेत्या सौ. उषाताई आगदारी,वनिता निहाल, जनाबाई निमकर, माया मांडवकर, संध्या जगताप, वेनी नागतुरे, सुनिता चुने, नितुताई जयस्वाल, आरती सौदारी, अल्का भाडारंकर, कामिनी देशकर, स्मिता कांबळे, विना गुच्छाईत, सुजा देशकर, सोनी मल्लेवार, मीनल कामतवार उपस्थित होते.

advt