चंद्रपुर जिल्हा लवकरच प्रहारमय होणार! राज्यमंत्री येत्या २५तारखेला चंद्रपूर जिल्ह्याच्या दाै-यावर !

0
704

चंद्रपुर जिल्हा लवकरच प्रहारमय होणार! राज्यमंत्री येत्या २५तारखेला चंद्रपूर जिल्ह्याच्या दाै-यावर !
–🟤🟣🟡–चंद्रपूर🟤🔴🟣किरण घाटे🔴🟡🟢————————————रविवार
दि. १४फेब्रुवारी रोजी पुर्व विदर्भप्रमुख तथा चंद्रपुर जिल्हा संपर्कप्रमुख गजुभाऊ कुबडे यांच्या प्रमुख उपस्थित व मुख्य मार्गदर्शनाखाली शेकडो युवकांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला . सदरहु कार्यक्रम चंद्रपूर येथील शासकीय विश्राग्रूहात पार पडला 🟤🟡🔴🟣🟢🟣🔵🟠कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन , महापुरुषांच्या प्रतिमेच पुजन करुन व पुलवामा येथे शहिद झालेल्या विर जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन झाली.🟡🟣🔴🟤🟢🟠🔶🟣🟣
गजुभाऊ कुबडे यांनी चंद्रपुर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख पदाची सुत्रे हातात घेताच चंद्रपुर जिल्ह्यात मरगळ आलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाला उभारी दिली. 🟢🟣🟠🟤🔴🟡🔶🔵🟢
पक्ष प्रवेश सोहळ्यानंतर प्रहारच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेऊन राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या चंद्रपुर जिल्हा दौऱ्याचे नियोजन करण्यात आले तदवतचं कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी मार्गदर्शन गजुभाऊ कुबडे यांनी केले.🟢🟣🟡🔶🔴🟤🔶🔵🟠चंद्रपूर
जिल्हा लवकरच प्रहारमय करु असे मनोगत प्रहारचे सक्रीय महेश हजारे यांनी व्यक्त केले , सर्वांनी एकत्र येऊन प्रमाणीकपणे काम करु व राज्यमंत्री बच्चुभाऊ यांना मुख्यमंत्री बनवायचे असेल तर चंद्रपुर जिल्ह्यातुन आपल्याला प्रहारचे आमदार निवडुन आणावे लागतील . ते आपण 2024 मध्ये करुन दाखवु असा निर्धार महेश हजारे यांनी या वेळी व्यक्त केला.
सदरील कार्यक्रमाला प्रहारचे महेश हजारे, शेरखान पठान, सतिष बिडकर , अफरोज अली, अँड.अमोल बावने, सुरज घुमे , नितीन कुमरे, प्रफुल चावरे ,संदिप झाडे , संदिप ऊमरे , ठाकरे मँडम , आण्णासाहेब हजारे, पंकज माणुसमारे, इत्यादी. उपस्थीत होते.गजुभाऊ कुबडे यांनी सेवाबंधन बांधुन शेकडो युवकांना प्रहार मध्ये प्रवेश दिला. 🟣🔶🟠🟢🔵🟤🔴🟡यात बालू निमकर, प्रशांत ठाकरे, मनोज वासाडे, हितेश डांगे, पिन्टू राव, गोपाल उरकूडे, चैतन्य पिरके , सुभाष जिवतोडे, कार्तिक दरेकर, रवीकांत डांगे, पवन ठाकरे, नितेश उलमाले,सतिश भोंगळे,शंकर सिडाम, कानु सिडाम , तुषार सिडाम , राकेश जाधव, यांच्यासोबत अनेक युवकांनी स्वयंस्फुर्तीने प्रवेश केला.🟡🔶🔴🟤🔵🟢🟠🟣🟣
चंद्रपुर जिल्ह्यात शेकडो ग्रामपंचायत सदस्य निवडुन आणत आतापर्यंत 4 ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदापर्यंत मजल गजुभाऊ कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारली आहे.
जिल्ह्याभरातुन आलेल्या अनेक महिला व कामगारांच्या समस्या समजुन घेत , काही सबंधीत अधिकाऱ्यांना तात्काळ फोनवरुन संपर्क करत समस्या तात्काळ मार्गी लावाव्या व सर्व सामान्य जनतेला त्रास देऊ नका असे ठणकाऊन सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here