घुग्घुस गोंडवाना गोटूल येथे शूरवीर बाबूराव शेडमाके यांची जयंती उत्साहात साजरी

0
485

घुग्घुस गोंडवाना गोटूल येथे शूरवीर बाबूराव शेडमाके यांची जयंती उत्साहात साजरी


घुग्घुस दि १२ मार्च २०२३ रविवार रोजी चांदागड़ १८८७ चे स्वतंत्र संग्राम शहिदवीर,गोंडराजे बाबुराव पुल्लेसुर शेडमाके, यांची १९० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रमुख पाहुणे मार्गदर्शक घुग्घुस पोलिस निरीक्षक मा.श्री. आसिफ राजा शेख यांच्या हस्ते शूरवीर क्रांतिकारक बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला द्विप प्रज्वलित व माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी जेष्ठ आदिवासी सेवक मंदेश्वर पेंदोर, देविदास कोवे, गणेश किन्नाके, दिपक पेंदोर, अंकुश उईके, लतिश आत्राम, राकेश सलामे, विठ्ठल कुमरे, बालकिशन कुडसंगे, शैलेश सलामे, संदीप तोडासे, अरविंद कोवे, कुणाल टेकाम, महेश किन्नाके, अभिषेक मडावी, बेबीबाई किन्नाके, सईबाई मडावी, रेखा आत्राम, निळाबाई यरमे, गयाबाई पेंदोर, अनिता सोयाम, होमगार्ड कर्मचारी बांधव व समस्त गोंड आदिवासी समाज बांधव परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here