रेल्वेच्या विभागीय ग्राहक सल्लागार समितीवर आशिष देरकर

0
360

रेल्वेच्या विभागीय ग्राहक सल्लागार समितीवर आशिष देरकर

प्रतिनिधी नितेश शेंडे

गडचांदूर – दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागीय ग्राहक सल्लागार समितीवर प्रा. आशिष देरकर यांची निवड करण्यात आली आहे.
खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या शिफारशीनुसार दक्षिण-मध्य रेल्वे सिकंदराबादचे विभागीय रेल्वे उपशाखा प्रबंधक के. मुत्याला नायडू यांनी ही निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here