सेवा निवृत्त कोतवाल इंद्रावन मेश्राम यांचे निधन

249

निधन वार्ता

 

सेवा निवृत्त कोतवाल इंद्रावन मेश्राम यांचे निधन

पोंभुर्णा:जुनगाव येथील सेवा निवृत्त कोतवाल इंद्रावन मेश्राम यांचे आज रात्री 2 वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समई त्यांचे वय 75 वर्षे होते.

ते माजी सरपंच जीवनदास गेडाम यांचे मामा होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी ज्योती,जावई गणेश गेडाम,नातू व बराच मोठा आप्त परिवार आहे.

advt