विदर्भ बेलदार कापेवार समाज संघटना राजुऱ्याच्या वतीने कर्मवीर दादासाहेब कन्नमवार जयंती साजरी

0
389

 

राजुरा:विदर्भ बेलदार कापेवार समाज संघटना शाखा राजुऱ्याच्या वतीने महाराष्ट्राचे पहले उपमुख्यमंत्री आणि दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

विविध कार्यक्रमासह राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

शिवसेना राजुऱ्याच्या वतीने विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत समाजातील विविध क्षेत्रात काम करत असलेल्या नागरिकांना शुभेच्या देऊन पक्ष्याच्या वतीने सदैव पाठीशी राहू अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून माजी आमदार वामनराव चटप तर प्रमुख अतिथी म्ह्णून माजी नगराध्यक्ष्य अरुण धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रमुख मार्गदर्शक चंद्रशेखर कोठेवार, अखिल भा. भटक्या विमुक्तचे चे प्रदेश अध्याक्ष आनंदराव अंगलवार,सल्लागार रजनीताई ठाकुरवार,राजमनी सेपूरवार, माजी नगराधक्ष्य स्वामी एरोलवार,संजय गा निराधार अध्यक्ष साईनाथ बतकमवार,वज्रमाला बतकमवार,तालुका अध्यक्ष प्रवीण मेकर्तीवार, महिला तालुका अध्यक्ष स्वातीताई कागदेलवार,सचिव कुणाल नंदिगमवार आणि समजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here