घुग्घुस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक शाम सोनटेक्के यांच्या काँग्रेस तर्फे अभिनंदन

0
102

घुग्घुस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक शाम सोनटेक्के यांच्या काँग्रेस तर्फे अभिनंदन

घुग्घुस पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांच्या घुग्घुस काँगेस, इंटक काँग्रेस पदाधिकारी तर्फे पुष्पगुच्छ देवुन सत्कार व अभिनंदन करण्यात आला. तसेच समोरील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी काँग्रेसचे किसानसेल जिल्हाध्यक्ष रोशन पाचारे, काँग्रेस नेते लखन हिकरे, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, इंटक काँग्रेस घुग्घुस शहर अध्यक्ष सदय्या कलवेनी, तालुका सचिव प्रशांत सारोकर, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, इंटक महासचिव तिरूपति गोडगु उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here