भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची उद्या चंद्रपुरात जाहीर सभा

0
411

भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची उद्या चंद्रपुरात जाहीर सभा

भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष मान. श्री. जगत प्रकाश नड्डा यांची उद्या दि. 2 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता चंद्रपूर येथील न्यु इंग्लिश हायस्कुल शाळेच्या शासकीय विश्रामगृहासमोरील पटांगणावर जाहीर सभा होत आहे.

या सभेला चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाचे समर्थक तसेच नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहुन त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे. या सभेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here