एक हात मदती साठी टायगर ग्रुप अपघातग्रस्तांना मदतीला धावला…

238

एक हात मदती साठी

टायगर ग्रुप अपघातग्रस्तांना मदतीला धावला…

कोरपना/प्रतिनिधी : आज दुपारी ठिक ४.३० वाजता आवाळपुर ते गाडेगांव मार्गावर दुचाकीने दोन इसम पडले. या दुचाकीस्वारांना अपघातस्थळी मदतीसाठी टायगर ग्रुप चंद्रपूरचे कोरपना तालुका पदाधिकारी महावीर खटोड, विजय गूंजेकर, शुभम कोसरे, संदिप व सौरभ यांनी मदत केली. अपघातग्रस्त दुचाकीस्वारांना मदत करून रुग्णवाहिकेला तातडीने दूरध्वनी करून बोलावले व त्यांना दवाखान्यात उपचारार्थ पोहचवले आहे.
अपघातग्रस्त दुचाकीस्वार चंद्रपूर येथील रहिवाशी असून त्यांची नावे राजेश पटेल व सुनील महापुरे अशी आहेत.

advt