वरोरा येथे युवासेनेची आढावा बैठक

0
571

युवासेनेची आढावा बैठक

वरोरा:—

युवसेना सचिव वरुण सरदेसाई साहेब ,युवसेना कार्यकारणी सदस्य, रुपेश दादा कदम, जिल्हा विस्तारक, नित्यानंद त्रिपाठी साहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांच्या नेतृत्वात वरोरा येथील युवा सेना ची आढावा बैठक , नवीन युवा कार्यकर्ते यांचा प्रवेश त्याच बरोबर गाव तिथे युवा सेना ची शाखा या मोहिमेला सुरवात करण्यात यात सर्व युवा सैनिक सोबत चर्चा करून जिल्हा अध्यक्ष हर्षल शिंदे यांनी सांगितले की आपण जिल्हयात असलेली बेरोजगारी, शिक्षक, विध्यार्थी च्या हसाठी कार्य सुरू करून लवकरात लवकर सर्व कामांना मार्गी लावू असे म्हणाले,आलेख रट्टे उपजिल्हा प्रमुख व शुभम टोरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून सर्व नवीन युवा मुलांना युवा सेनेच्या प्रवाहात वळवले करंजी, मारडा, माढेळी, सर्व गावात जाऊन लवकरच युवा सेना च्या शाखा तयार होतील असेयावेळी सांगितले, आलेख रट्टे यांचं युवा सेना उपजिल्हाधिकारी मानून नियुक्ती झाल्या बद्दल सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देऊन पुढील कार्याचा वाटचाली साठी आम्ही सोबत आहोत असे वाचन देण्यात आले, कार्यक्रम यशस्वी करण्यात जिल्हा अध्यक्ष हर्षल शिंदे, जिल्हा समन्वयक पप्पू सारवण, जिल्हा उपाध्यक्ष आलेख रट्टे, तालुका भूषण बुरीले,वरोरा शहर अध्यक्ष राजू बिरीया, शिव सैनिक बंडू पाटेकर, रवी चारुरकर , निलेश कुमरे, अंकुश जांबुलकर, भूषण जाधव,हर्ष खडसे, जगदीश वासेकर,तुषार केदार, राहूल भालेराव,संदीप दाते, सुरज डांगे आणि असंख्य युवा सेना चे सदस्य उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here