प्रजासत्ताक दिन राज युवा गृप तर्फे उत्साहात साजरा

0
435

प्रजासत्ताक दिन राज युवा गृप तर्फे उत्साहात साजरा

 

बल्लारपूर : गौरक्षण वॉर्ड येथे आज मा. लखनसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डाॅ.चेतन कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
माहीती देत प्रजासत्ताक दिन कोविड नियमाचे पालन करून साजरा करन्यात आला. विश्र्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान समितीने दि. २६ नोंव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारले व दि. २६जानेवारी १९५० पासून ते अंमलात आणले गेले तेव्हा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. कार्यक्रमात उपस्थित पत्रकार हनीशाताई, अंगणवाडी सेविका, भडके ताई, किरण ताई, राज युवा गृप चे अध्यक्ष नीरज झाडे, राहुल फासलावार, मनोज गेडाम, अमित मेश्राम, निलेश गेडाम, विशाल गेडाम, संकेत गुप्ता, सुरेश खोब्रागडे, बंडुभाऊ, विठ्ठल कुंदावार, आरोहित, पवन, रुषी, सुखदेव काका, संजन निमगडे, रमेश काका, दिपक, सुरत, अनिल, राजु, सचिन शेंडे उपस्थित संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here