रात्री पाळीत कार्यरत कर्मचाऱ्यांना बस उपलब्ध करा : राजुरेड्डी

0
357

रात्री पाळीत कार्यरत कर्मचाऱ्यांना बस उपलब्ध करा : राजुरेड्डी

वाघा पासुन सुरक्षितते करिता प्रभावी उपाय योजना राबवा

 

 

घुग्घुस : नकोडा – कैलास नगर मुंगोली – नायगाव कोळसा खाण परिसरात मागील अनेक दिवसापासून पट्टेदार वाघांचे संचार मुक्तपणे सुरू आहे. वणी येथील भुरकी तसेच माजरी येथील युवकांचे वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाली आहे.

शहरातील आंबेडकर नगर,शिव नगर येथे वाघाने गाईच्या बछड्याची शिकार केलेली आहे. नुकतेच अमराई सारख्या भरगच्च लोकवस्ती असलेल्या परिसरात ही वाघांचे दर्शन झालेले आहे.

यामुळे वेकोलीत रात्री पाळीत काम करणारे घुग्घुस – मुंगोली,पैनगंगा खाणीत जाणाऱ्या काम करणाऱ्या कामगारांना बस मधून सुरक्षित कार्यस्थळी पायवण्याची व्यवस्था करावी तसेच अमराई परिसरात वेकोलीला लागलेल्या परिसरात असलेल्या जंगली झाड – झुडपांची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते राजुरेड्डी यांनी वेकोली महाप्रबंधक व सब एरिया यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here