निधन वार्ता नामदेव ढवस

0
452

निधन वार्ता
नामदेव ढवस

 

गडचांदूर – स्मार्ट ग्राम बिबी येथील तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष व गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष नामदेव रघुनाथ ढवस (७८) यांचे आज (दि. १० ला) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ४ मुलं, मुलगी, सुना, नातवंडं व बराच मोठा आप्त परिवार आहे. उद्या बिबी येथील स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here