क्रांतीरत्न बाल संस्कार केंद्र शाखा-समता बौद्ध विहार तिवरा येथे भिक्षु धम्मदेसना संम्पन्न…

0
261

क्रांतीरत्न बाल संस्कार केंद्र शाखा-समता बौद्ध विहार तिवरा येथे भिक्षु धम्मदेसना संम्पन्न…

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती-धामणगाव रेल्वे/तिवरा : आज रोजी क्रांतिरत्न बाल संस्कार केंद्र,समता बौद्ध विहार,तिवरा येथे भिक्षु धम्मदेसनेचा कार्यक्रम संम्पन्न झाला, या कार्यक्रमाला भन्ते शांतिदूत आणि सहभन्ते औरंगाबाद यांनी धम्मदेसना दिली. नंतर क्रांतीरत्न बाल संस्कार केंद्राचे संचालक आयु.मनीष बागडे सर आणि बागडे मैडम यांच्या कार्याची सराहना करून भन्ते शांतिदूत यांचेतर्फे बागडे दाम्पत्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला..
या कार्यक्रमाला संस्कार केंद्राचे आयोजक आयु.किशोर कांबळे तसेच अन्य उपासक तसेच उपासिका वर्ग उपस्थित होते..

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here