निधन वार्ता डॉ. बापुराव कृष्णाजी डाखरे

0
501

निधन वार्ता

डॉ. बापुराव कृष्णाजी डाखरे

 

नांदाफाटा – आवाळपुर येथील जेष्ठ नागरिक डॉ. बापूराव कृष्णाजी डाखरे यांचे आज दि.१६/०५/२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात,पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे. आवाळपुर येथील स्मशानभूमीवर त्यांच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here