अंकुश आण्णा काकडे यांनी लिहिलेल्या “हॅशटॅग पुणे” या पुस्तकाचे प्रकाशन

0
439

अंकुश आण्णा काकडे यांनी लिहिलेल्या “हॅशटॅग पुणे” या पुस्तकाचे प्रकाशन

 

अंकुश आण्णा काकडे यांनी लिहिलेल्या “हॅशटॅग पुणे” या पुस्तकाचे प्रकाशन शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अंकुश आण्णा काकडे सह खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, प्रा. मिलिंद जोशी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

हॅशटॅग पुणे” या पुस्तकातून पुणे शहराशी निगडित राजकीय, सामाजिक, धार्मिक, तालीम अशा नानाविध विषयांना स्पर्श करून पुण्याची संस्कृती व किस्से सर्वांसह तरुण पिढी करिता उपयोगी होणार आहे. असे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here