येत्या 11 मे ला वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपुर च्या पदाधिकारी मुलाखती

0
724

येत्या 11 मे ला वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपुर च्या पदाधिकारी मुलाखती

 

चंद्रपूर : वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपुर च्या वतीने विविध पदासाठी मुलाखती घेण्यात येत आहेत. राज्य कार्यकारिणीच्या आदेशानुसार चंद्रपुर जिल्ह्याचे दोन भाग करण्याचे ठरले आहे. चंद्रपुर जिल्ह्याच्या दोन कार्यकारिणी करण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपुर च्या विविध पदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

ज्या कार्यकर्त्यांना चंद्रपुर जिल्हा कार्यकारिणीतील पदावर काम करायचे आहे. त्यांनी लेखी अर्जासह दिनांक 11 मे 2022 रोजी विश्राम गृह चंद्रपुर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रभारी राजेश बोरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here