स्वारांश तबला क्लास मधील १२ विद्यार्थी मिरीट तर ४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत

0
1228

स्वारांश तबला क्लास मधील १२ विद्यार्थी मिरीट तर
४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत

 

प्रवीण मेश्राम कोरपना
नोहे-डिसेंबर २०२१मध्ये अखिल भरतीय गंधर्व महाविद्यालय मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या तबला परिषेत तब्बल १२ विद्यार्थी वी.योग्यता(मिरीट) आणि ४विधर्थी प्रथम श्रेनित पास झाले.
(प्रारंभिक परीक्षा)
१. मानव धीरज राठी(मिरीट)
२. सानिध्य संजय नामेवर(मिरीट)
३. विधी सचिन बावनकर(मिरीट)
४.कारुण्य संतोष झाडे(मिरीट)
(प्रवेशिका प्रथम)
१. भार्गव अनिल थिपे(मिरीट)
२.सोनल दत्तकुमार फाये(मिरीट)
(प्रवेशिका पूर्ण)
१. रीतांशू शरद निखाडे(मिरीट)
२. नैतिक रमेश केसूरकर(मिरीट)
३. रिद्धी संतोष महाडोले(मिरीट)
४.दर्शन गजानन बोंडे(मिरीट)
५.शशांक शंकर चौधरी(मिरीट)
६.वेदांत प्रदीप परसुटकर(मिरीट)
आणि प्रथमश्रेनित पास विद्यार्थी
(मद्यामा पूर्ण)
१.नूतन तुळशीराम उरकुडे(प्रथमश्रेनि) (मद्यामा प्रथम)
१.अरिहंत आनंद (प्रथमश्रेनि)
२.नगासाई कृषणाशर्मा अचंता (प्रथमश्रेनि)
हे सर्व विद्यार्थी स्वरांश तबला क्लास चे संगीत शिक्षक, संगीत विशारद कार्तिकस्वामी उद्धाव कुचनकर यांच्या कडे तबल्याचे धडे गिरवीतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here