आजपासून चांदूर रेल्वे येथील फळ व भाजीपाला विक्री बंद

0
337

आजपासून चांदूर रेल्वे येथील फळ व भाजीपाला विक्री बंद

नॅशनल हाॅकर्स फेडरेशन शाखा चांदूर रेल्वे ची घोषणा

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती (चांदूर रेल्वे ) :- शहरातील फुटपाथ, फेरीवाले, टपरीधारक चर्या विविध मागण्यासाठी १४ सप्टेंबरपासून प्रशासन विरोधात चांदूर रेल्वे नगर परिषद समोर महाराष्ट्र स्टेट हाॅकर्स फेडरेशन [आयटक] संलग्न नॅशनल हाॅकर्स फेडरेशन अमरावती जिल्हा,चांदूर रेल्वे शाखा बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.परंतु ३ दिवस उलटून ही आंदोलनाची प्रशासन ने दखल न घेतल्याने आता हाॅकर्स फेडरेशन आक्रमक झाली आहे.
आज गुरूवार १७ सप्टेंबरपासून शहरात बेमुदत फळ व भाजीपाला विक्री बंद राहण्याची घोषणा केली आहे.
तसेच नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नॅशनल हाॅकर्स फेडरेशन चांदूर रेल्वे शाखा अध्यक्ष प्रदीप मेश्राम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here