झाडीपट्टी नाटक निर्माता हेमचंद बोरकर यांचा सत्कार

105

झाडीपट्टी नाटक निर्माता हेमचंद बोरकर यांचा सत्कार

चिमूर प्रेस मीडिया फाउंडेशन चा पुढाकार

चिमूर/तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील अमरपुरी (भांसुली) येथील मराठी झाडीपट्टीचे निर्माते हेमचंद बोरकर यांचा चिमूर प्रेस मीडिया फाउंडेशन द्वारे सत्कार करण्यात आला.

बालपणापासून मराठी झाडीपट्टी मध्ये कलावंत म्हणून काम करणाऱ्या या चिमूर च्या कलाकाराने एका मोठ्या तीन अंकी नाटकाची निर्मिती केली याची दखल या कलाकारास प्रेरणा मिळावी म्हणूनबप्रेस मीडिया फाउंडेशन, चिमूर ने पुढाकार घेऊन पुरस्कार रुपी सत्कार केला.

या वेळी महा. राज्य ओबीसी चे धनराज मुंगले, युवक काँग्रेसचे नागेंद्र चट्टे, माजी.प.स.सदस्य पुंडलिक मत्ते, सरपंच रणदिवे, उपसरपंच निखिल डोईजड व प्रेस मीडिया फाउंडेशन चे आशिष गजभिये उपस्थित होते.

advt