वंचित बहुजन आघाडच्या वतीने राजुरा येथे शांतता मार्च

0
538

वंचित बहुजन आघाडच्या वतीने राजुरा येथे शांतता मार्च

 

दिनांक २८/०४/२०२२ चे पत्र संदर्भ क्र. सूचना/ शांतता मार्च/ 04-2022/240 नुसार दिनांक ०१/०४/२०२२ ला शांतता मार्च काढण्यासाठी सुचना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दिनांक ०१ एप्रिल २०२२ ला सायंकाळी ७ वाजता संविधान चौक, पंचायत समिती येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष सुशिल मडावी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here