गट ग्रामपंचायत नागाळा (सी) येथील सरपंचासह दोन सदस्य अपात्र…!

0
418

गट ग्रामपंचायत नागाळा (सी) येथील सरपंचासह दोन सदस्य अपात्र…!

सरकारी जागेवर अतिक्रमण करून घर बांधणे सदस्यांना भोवले!

 

चंद्रपूर । जिल्ह्यातील पंचायत समिती चंद्रपूर अंतर्गत येत असलेल्या नागळा (सी) या ग्रामपंचायतीचे सरपंचासह दोन सदस्य अपात्र झाले आहेत. सदर तक्रार लहुजी नगर, चिंचाळा येथील रहिवासी प्रविण वसंता मानकर यांनी केली होती.

संबंधित सदस्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले होते. यांच्या तक्रारीवरून माननीय जिल्हाधिकारी यांनी सरपंचसह दोन्ही सदस्यांना अपात्र ठरवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here