सहकार नेते बकारामजी मालोदे यांना प्रथम स्मृतिदिनी अभिवादन

0
536

सहकार नेते बकारामजी मालोदे यांना प्रथम स्मृतिदिनी अभिवादन

आमदार किर्तीकुमार भांगडिया व परिवाराची उपस्थिती

 

 

तालुका प्रतिनिधी
चिमूर

तालुक्यातील सहकार क्षेत्रातील व भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी मुख्य प्रशासक स्व.बकारामजी मालोदे यांच्या प्रथम स्मृतीदिन निमित्त आमदार किर्तीकुमार भांगडीया,अपर्णा भांगडीया व मेघा भांगडीया यांनी बकराम मालोदे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. श्रीमती रेखाताई मालोदे,पंकज (गोलू) मालोदे व संजय नवघडे यांची भेट घेऊन सांत्वन केले.

 

यावेळी भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजूकर ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे,कोलारा ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन डाहूले, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार, माजी सभापती प्रकाश वाकडे, तालुका महामंत्री प्रशांत चिडे ,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चिमूर शहर महामंत्री श्रेयस लाखे, समीर राचलवार, बंटी वनकर , एकनाथ थुटे , निखिल भुते, संजय कुंभारे, सतीश जाधव गोलू भरडकर, भूषण सातपुते, विकी कोरेकर, शुभम भोपे ,नैणेश पटेल अशोक कामडी, विनोद ढाकुनकर संजय खाटीक विजय गावंडे, रमेश कंचर्लावार, गणेश शेंडे, फारूक शेख , अमित जुमडे पराग अंबादे आदीनी शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here