गोंडपिपरीत शिवसेनेतर्फे इफ्तार साजरी

0
610

गोंडपिपरीत शिवसेनेतर्फे इफ्तार साजरी

 

गोंडपिपरी – पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा पकडत असतात. रोज नमाज पठण होत असते. त्याच अनुषंगाने काल दि. २५ सोमवारला प्रवित्र रमजान च्या इफ्तार पार्टी चे आयोजन शिवसेना जिल्हा उपप्रमुख तथा माजी जिप उपाध्यक्ष संदिप करपे यांच्यातर्फे करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडूरवार, शैलेश बैस, बळवंत भोयर, आनंदराव गोहणे, बब्बू पठाण, तुकाराम सातपुते, विवेक राणा व मुस्लिम बांधव मौलाना साहाब रफिक शेख, अस्लम शेख, राजीक कुरेशी, कदिर शेख, हुसेन शेख, निसार कुरेशी, युसूफ पठाण यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here