गळफास लावून शेतकरी पुत्राची आत्महत्या

0
541

गळफास लावून शेतकरी पुत्राची आत्महत्या

कोठारी :- स्थानिक पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव येथील रहिवाशी चंदु महादेव बुटले ( २७ ) या युवकाने लगतच्या आनंदराव परचाके यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. युवकाचे वडील शेतकरी आहेत. वडिलांच्या शेती व्यवसायात सदर युवकाची मोठी मदत होती. सदर परकरणाची माहिती कोठारी पोलिस घटनास्थळी येऊन शव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.मृतक चंदुच्या मागे वडिल, दोन भाऊ असा परिवार आहे. पुढिल तपास पोलिस करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here