डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य अनेक पिढ्याना प्रेरणा देत राहील – पुज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो

0
645

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य अनेक पिढ्याना प्रेरणा देत राहील – पुज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो

गडचांदूरात जागतिक धम्म ध्वज दिनाचे आयोजन प्रसंगी
धम्म ध्वजारोहण 

 

कोरपणा प्रतिनिधी : धम्म देशना पज्य भंते ज्ञान ज्योती महाथेरो संघाराम गीरी यांच्या सह भीक्षू संघ अनेक संघर्षाचा सामना करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य , अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील , त्यांच्या संघर्षपुर्ण आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या त्यांच्या संघर्षपूर्ण प्रयत्नांमुळेच आज महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात देशातील प्रत्येक क्षेत्रात महिला भरारी घेत कार्यरत आहेत, मुक्या माणसाला ताटमानाने बोलण्याची संधी मीळाली अक्षरशः विविध रूपात जणमानसात बुद्ध धम्म कोरला, जणसामाण्या हितासाठी अनेक कायदे केले त्यामुळे ते या देशाचे खरे डॉ बाबासाहेब आंबेडकर मुकनायक झाले असे या वेळी धम्म ध्वजारोहण ,धम्म देशना उपस्थित प्रतिपादन पुज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो संघाराम गीरी यांनी केले, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख विकास नगरी (उद्योजक नगरीच्या गडचांदूर येथील बुध्द भुमीतिल दि 08 :01:2022 रोजी शनिवार ला गडचांदूर , बौध्द भुमी ऐतीहासीक नगरीत ,पंचशील युगप्रवर्तक बहुहितकारी संस्था हरदोना (बुज) आणी जोगाई तथा बुध्द भूमी विकास व सवर्धन समीती ,गडचांदूर यांचे वतीने जागतिक धम्म ध्वज दिन समारोह कार्यक्रंमाचे आयोजन करन्यात आले होते.
याप्रसंगी पुज्य भंते कश्यप, पुज्य भंते सोनकुंवर , पुज्य भंते चेती, पुज्य भंते शांतिज्योती थेरो, पुज्य भंते अग्ग आणी भिकू संघ या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात अध्यक्ष आयु, जी.एस. कांबळे सर , स्वागताध्यक्ष मा.दशरथ जी डांगे , त्याच प्रमाने या कार्यक्रम आयोजित प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष गौतम भसारकर यांनी सांगितले कार्यक्रंमासाठी आम्हचे नेते मार्गदर्शक सत्यविजय उराडे सह आणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ते अध्यक्ष गौतम भसारकर, नामदेव हस्ते, कचरू जगताप, किसण मेश्नाम, मारोती सिडाम, प्रभाकर खाडे , प्रकाश भसारकर, किशोर डोंगरे, शंकर भसारकर, शिला निरांजने, निलकंट खाडे, तुकाराम नगराळे, तर उपस्थित माजी सभापती महेंद्रजी ताकसांडे, कवडुजी सोनडवले, सोमेश्वर सोनकांबळे, विश्वास विहिरे ,
मारोती लोखंडे, सिध्दार्थ धोगडे, सुरेश धोगडे, हरिश गेडाम, राजेश्नर भसारकर, जयदेव मुनेश्नर ,रामदास जिवने, देवराव भगत, आणि गौतम धोटे, सिध्दार्थ कांबळे , तर संचालन प्रा.भानुदास पाटील यांनी केले , सौ,जयश्नी ताकसांडे नगरसेविका, माजी ग्रा,प,सदस्या सौ शिला धोटे , पोणीँमा भसारकर, आशा सोनडवले, वैशाली दुधगवळी , मंजूषा हस्ते, माया भगत, संध्या नरवडे, रेखा वाघमारे, जया खैरे, सत्यशीला निरांजने, सुनंदा पाटील, करूणा धोटे, सिमा खैरे, किरण मोडक, रमाबाई लोखंडे, शारदा पुसाटे, सुनिता विहिरे, माया दुर्गे, सत्यशिला उमरे, रमाबाई डोंगरे , मंजूषा वैरागडे, पारवता वैरागडे, तारा आत्राम, बबिता वाघमारे आणी आवारपूर , नांदाफाटा, गडचांदूर .कोरपना परिसरासह जिल्ह्यातील या धम्म ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित होते हे विशेष
आदी जील्हातील डाँ बाबासाहेब आबेडकर यांचे सर्व प्रचारक चंद्रपूर ,वणी , राजुरा तसेच इतर मान्यवर उपस्थित, मार्गदर्शन करणात आले होते, यावेळी सर्व नागरीकानी , प्रमुख,मुख्य पदादिकारी, जिल्हा पदादिकारी,तालुका पदादिकारी,अल्प संख्याकं आघाडी,युवा मोर्चा पदादिकारी, सर्व महिला आघाडी,पं स सदस्य,सरपंच,उपसरपंच,नगरपरीषद पदादिकारी, तालुका कार्यकर्त्यांनी आणी बौध्द बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्म ध्वजारोहण कार्यक्रमाची शोभा वाढली होती , गौतम भसारकर, प्रभाकर खाडे. प्रा, भानुदास पाटील , तुकाराम नगराडे, किशोर डोंगरे , निलकंट खाडे आदिने केले होते, , यावेळी येथे .गायक .कव्वाल .गित प्रबोधन सकाळी १०,३०ते ३ वाजेपर्यंत भिम,बुद्ध, रमाई, सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर गित सादरीकरण केले:–गायक सदानंद टिपले आणि संच , शाहीर , तुकाराम जाधव , संभाजी ढगे जिवती .जी यानी गायन केले. आणि धम्म देशना पंचशील घेवुन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here