राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
425

राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 

गोंडपीपरी : सावित्रीबाई फुले यांची जयंती भंगाराम तळोधित उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थी आपल्या गीत गायन आणि भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी माहिती सादर करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ वैष्णवी अमर बोडलावार जि प सदस्या चंद्रपूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सूनिता येग्गेवार, शशीकला माडूरवार, भोयरताई सरपंच चेकपिपरी, भस्की ताई उपसरपंच सूपगाव तसेच प्राचार्य उराडे सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here