माजी महापौर व माजी नगराध्यक्षांच्या हस्ते आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्य आयोजीत रक्तदान शिबिराचे उदघाटन

0
399

माजी महापौर व माजी नगराध्यक्षांच्या हस्ते आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्य आयोजीत रक्तदान शिबिराचे उदघाटन

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे माजी महापौर संगीता अमृतकर, माजी नगराध्यक्ष दिपक जयस्वाल, माजी नगराध्यक्षा सुनिता लोढीया, माजी नगराध्यक्ष प्रभाकर पटकोटवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, नगर सेवक प्रशांत दानव, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अजय जयस्वाल यंग चांदा ब्रिगेडचे युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप, शिक्षण विभागाचे अध्यक्ष प्रतिक शिवणकर, अल्पसंख्याक विभागाचे युथ अध्यक्ष राशिद हुसेन यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवारी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्याण यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन माजी महापौर संगीता अमृतकर, माजी नगराध्यक्ष दिपक जयस्वाल, माजी नगराध्यक्षा सुनिता लोढीया, माजी नगराध्यक्ष प्रभाकर पटकोटवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सदर रक्तदान शिबिरात युवकांसह महिला रक्तदात्याही रक्तदान करत आपल्या लाढक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकत्र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here