निधन वार्ता

0
656

निधन वार्ता
सुमनबाई ठाकरे
आर्वी/वर्धा : स्थानिक श्रीहरी कॉलनी, साईनगर आर्वी येथील. ऍड. दिलीप ठाकरे यांच्या आई सुमनबाई रामभाऊ ठाकरे यांचे आज दिनांक 5 ला वृद्धापकाळाने
निधन झाले त्या 80 वर्षाच्या होत्या. स्थानिक मोक्षधामत दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई नातवंड व मोठा आप्तपरिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here