लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर तर्फे भ्रष्टाचार निर्मुलन जनजागृती सप्ताहाचे अयोजन

0
406

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर तर्फे भ्रष्टाचार निर्मुलन जनजागृती सप्ताहाचे अयोजन

 

चंद्रपूर (२६ ऑक्टो.) : दरवर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई मार्फत भ्रष्टाचार निर्मुलन संबंधाने जनजागृती सप्ताहाचे अयोजन करण्यात येते. यावर्षीसुद्धा दिनांक २६ ऑक्टोम्बर ते १ सप्टेंबर पर्यंत सदर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय चंद्रपूर मार्फत सुद्धा सदर जनजागृती सप्ताह राबविला जाणार आहे.

लाच देणे व घेणे गुन्हा असून कोण्याही व्यक्तीस त्यांचा नियमाप्रमाणे काम करण्याकरिता कोणत्याही शासकीय व निमशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी कोणत्याही प्रकारची लाच मागत असल्यास चंद्रपूर कार्यालयिन या १०६४ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कार्यालय फोन क्रमांक ०७१७२-२५०२५१ यावर तक्रार द्यावी. त्याचप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांचे ८८८८८२४५९९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन भामरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here