आसिफ कीडिया यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक युवकांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये प्रवेश

0
493

आसिफ कीडिया यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक युवकांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये प्रवेश

 

कोरपना प्रवीण मेश्राम
दि. २२/०९/२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक सेलचे गडचांदुर शहराध्यक्ष आसिफ किडीया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रझा सेलिब्रेशन येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

 

 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा अध्यक्ष अरूण निमजे, प्रमूख पाहुणे म्हणून जिल्हा महासचिव रफिक निजामी, तालुकाध्यक्ष शरद जोगी, महेबुब अलि, आकाश वराते, शशिकांत चन्ने, वासुदेव बल्की हे होते. या कार्यक्रमात शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाचे संचालन सदानंद गिरी यांनी तर आभार प्रदर्शन वैभव गोरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here