शहिद अण्णासाहेब राऊत यांची पुण्यतिथी शिराळा येथे साजरी

0
316

शहिद अण्णासाहेब राऊत यांची पुण्यतिथी शिराळा येथे साजरी

Impact 24 news
प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती {शिराळा} -: शिराळा येथे शहिद अण्णासाहेब राऊत यांची पुण्यतिथी आज रोजी २३ ऑगष्ट ला साजरी करण्यात आली.
कोरोना मुळे कार्यक़म साध्या पध्दतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा.वासुदेवराव भोवाळु तर प्रमुख पाहुणे म्हणुन डाँ ढोणे, मनोहरराव बुरंगे,मधुकरराव ढवळे,अनिल गंधे पत्रकार डी आर वानखडे,राजेश भोवाळु सुर्यवंशी तसेच mpsc मध्ये पी एस आय राहुल गंधे संजय चिंचखेडे आदी लाभले होते. सर्वप्रथम शहिद अण्णासाहेब राऊत व शहिद ज्ञानेश्वर शेंडे यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांनी केले,यावेळी अनिल गंधे,डाँ ढोणे व राहुल गंधे यांनी मार्गदर्शन केले तसेच दहावी मध्ये जास्त गुण घेणार्या विध्यार्थीनीचा व पी एस आय राहुल गंधे सत्कार करण्यात आला, दुर्गा इंलिश स्कुलचे शिक्षक प्रणव वैध्ये, शिक्षिका अर्चना नागे ,सारीका सावरकर, उमा पुनसे आदीनी उपस्थित राहुन सहकार्य केले संचालन अर्चना नागे आणि उमा पुनसे.यांनी आभार मानले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here