पोंभुर्णा तालुक्यातील शेकडो महीलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
पोंभुर्णा – शहर अध्यक्ष-भुजंगराव ढोले महिला तालुका अध्यक्ष-सोनाली भुरसे यांचेवर विश्वास ठेवून पोंभुर्णा प्रभाग क्र.5 येथील महीलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले…
यावेळी उपस्थित अरूणजी गुरनुले, जगन्नाथ कोहळे,अशोक सातपुते, दिनेश नैताम, संजय येलूरवार, निकेश कास्तावार, सोनू मोहुर्ले,आदींची उपस्थिती होती…