त्या मृतकाच्या कुटुंबाला गोंडवाना गणतंत्र पार्टीची सांत्वन पर भेट

0
498

त्या मृतकाच्या कुटुंबाला गोंडवाना गणतंत्र पार्टीची सांत्वन पर भेट

 

 

कोरपना : तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जांभुळधरा येथील पंधरे नामक युवकांच्या सर्पदशाने मृत्यू झाला. ही बाब गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके यांच्या लक्षात येताच त्यांनी मृतकाच्या कुटुंबाची सांत्वन पर भेट घेतली.

 

 

 

घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी असल्याच मत या वेळी गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके यांनी व्यक्त केले.

 

 

 

या वेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंगजी जाधव, गो. ग. पा. जिवती तालुकाध्यक्ष ममताजी जाधव, मेजर बंडुजी कुमरे, संजूभाऊ सोयाम सह गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कोरपना तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here