विज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू ; गोंडपिपरी तालुक्यातील घटना

0
1624

विज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

गोंडपिपरी तालुक्यातील घटना

गोंडपिपरी, सुरज माडुरवार

रेखाबाई अरुण घुबडे,मारोती चौधरी यांचा आज विज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारच्या सुमारास अडीज वाजता घडली.

 

 

वेडगाव येथील लक्ष्मीकांत कलपल्लीवार यांच्या शेतात कामावर असताना अचानक विज पडली त्यात रेखाबाई घुबडे, मारोती चौधरी वय ३४ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

झालेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.मृतक रेखाबाई घुबडे यांच्या पच्यात दोन मुले आहे.मारोती चौधरी यांच्या पच्यात देखील दोन मुले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here