जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवजयंती साजरी  

0
558

जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवजयंती साजरी  

चंद्रपूर🟠🟣🟢किरण घाटे । जिल्हा प्रतिनिधी🟣🟡🔴चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात , विविध महाविद्यालय व शाळेत काल शुक्रवार दि.१९फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम पार पडला.🟡🔴🟡🟣🟠🟢🔵🟢🔶दरम्यान चंद्रपूर शहरातील श्याम नगर येथे देखिल शिवजयंती साेहळा साजरा करण्यांत आला .या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे विद्यार्थी शाखेचे प्रमुख अजय भाऊ दुर्गे ( अलद.) कादर शेख , सुभाष कासणगोट्टूवार, प्रकाश देशभ्रतार , हर्षित रामटेके, सचिन माहोरकर , आदि उपस्थित होते .🟢🟡🔴🟣🟠🟠🔶🟤🟢राजूरा येथील शिवाजी महाविद्यालयात शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडला या वेळी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यांत आले .🟠🟢🟡🟣🔴🟤🔵🔴🔶सदरहु कार्यक्रमात वक्त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाशझाेत टाकला .या वेळी प्रामुख्याने अविनाश जाधव , प्राचार्य वरकड, प्रा.एम .रेड्डी , उपस्थित हाेते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here