महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस साेशल मिडीया व वणी विधानसभा अध्यक्ष प्रदीप खेकारे यांचा मोदी सरकारला ईशारा

0
500

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस साेशल मिडीया व वणी विधानसभा अध्यक्ष प्रदीप खेकारे यांचा मोदी सरकारला ईशारा

राहूल गांधीचा आवाज हा देशातील जनतेचा आवाज आहे ताे दाबण्याचा प्रयत्न माेदी सरकारने करु नये…!

 

वणी (यवतमाळ), मनोज नवले : राहुल गांधीचा आवाज हा देशातील जनतेचा आवाज आहे ताे दाबण्याचा प्रयत्न माेदी सरकारने करु नये, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस साेशल मिडीया विभागाचे वणी विधानसभा अध्यक्ष प्रदीप खेकारे यांनी व्यक्त केले.

 

 

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट गेल्या ४ दिवसापासून बंद करण्यात आले त्या पार्श्वभूमीवर प्रदीप खेकारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “पेट्राेल डिझेल गँस खाद्य तेलाच्या वाढत्या किमती वाढती बेरोजगारी महिला सुरक्षा शेतकरीविराेधी काळे कायदे याबाबत देशातील जनतेच्या वतीने माेदी सरकारल्या जाब विचारल्यामुळेच माेदी सरकारने दबाव टाकून राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट बंद केल्याचा आराेप प्रदीप खेकारे यांनी मोदी सरकार वर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here