देवगाव बु येथे आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या आमदार निधीतून सिमेंट रस्त्याच्या कामास सुरुवात

0
496

देवगाव बु येथे आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या आमदार निधीतून सिमेंट रस्त्याच्या कामास सुरुवात

उस्मानाबाद, अमोल मुसळे
मो. 9405608508

परांडा- परांडा तालुक्यातील देवगाव बु येथे भाजपा विधानपरिषद आमदार मा.सुजितसिंह ठाकूर यांच्या आमदार फंडातून सिमेंट रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे. यासाठी गावचे सरपंच पूजा दत्ता ठाकरे युवा नेते भाजपा युवा मोर्चा परांडा उपाध्यक्ष दत्ता ठाकरे यांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला. आज प्रत्यक्ष कामाचे उद्घाटन केंद्रप्रमुख तसेच देवगाव बु चे मुख्याध्यापक देवकर सर यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

यावेळी दत्ता ठाकरे , उपसरपंच सुग्रीव कदम, पत्रकार संतोष कदम , धनंजय गंधे, सदाशिव ठाकरे , रेवणनाथ आरे, दत्ता कुंभार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here