माजी मंत्री संजय राठोडांनी महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी; चित्रा वाघ यांच्या ट्विटरने केली खळबळ

0
721

माजी मंत्री संजय राठोडांनी महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी; चित्रा वाघ यांच्या ट्विटरने केली खळबळ

मनोज नवले:- वणी यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी एका महिलेच्या पतीला नोकरीवर पूर्ववत घेण्यासाठी शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

 

11 ऑगस्ट रोजी एक रजिस्टर पोस्टाने घाटंजी पोलीस स्टेशन येथे एका महिलेने पत्राद्वारे अर्ज केला आहे. याबाबत तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, संजय राठोड यांचे नाव घेण्याचे पोलिसांनी टाळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here