संसदरत्न.सुप्रियाताई.सुळे.जन्मदिनी.राष्ट्रवादी काँग्रेस.पार्टी.कोरपना.तर्फे.वृक्षारोपण.सोहळा साजरा

0
495

संसदरत्न.सुप्रियाताई.सुळे.जन्मदिनी.राष्ट्रवादी काँग्रेस.पार्टी.कोरपना.तर्फे.वृक्षारोपण.सोहळा साजरा 

प्रतिनिधी .प्रवीण मेश्राम

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरपना तर्फे आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मदिनी वृक्षारोपण तथा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचांदुर शहर च्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्षा बेबी उईके, सौ. वंदना आवळे, हिरामन बोरकुटे साहेब, तालुकाध्यक्ष शरद जोगी, जिल्हासचिव प्रविण काकडे, जिल्हाउपाध्यक्ष सुनिल अरकीलवार, जिल्हाउपाध्य आबिद अली, नगरसेविका कल्पना निमजे, शहर महिलाध्यक्षा .नगरसेविका अश्विनी कांबडे, नगरसेविका नगरसेविका. मिनाक्षि एकरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ता. उपाध्यक्ष करण सिंग भुराणी, ता. सचिव प्रविण मेश्राम, मुनिर शेख, सतिश भोजेकर, गणेश पेंदोर, महावीर खटोड, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here