राळेगाव तालुक्यातील असंख्य युवकांचा मनसे मध्ये प्रवेश

0
616

राळेगाव तालुक्यातील असंख्य युवकांचा मनसे मध्ये प्रवेश

तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

उपजिल्हा प्रतिनिधी/ संजय कारवटकर

यवतमाळ : केंद्र व राज्यात असलेल्या सत्ताधारी पक्षांकडून युवकांचा भ्रम निरास होत असल्याने राळेगाव तालुक्यातील असंख्य युवकांनी मनसेमध्ये प्रवेश घेवुन नवनिर्माणाच्या प्रवाहात सामिल झाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन तालुक्यातील शेकडो युवकांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेतला आहे.तसेच शंकर वरघट यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप व वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी शैलेश आडे आरिफ शेख, गणेश काकडे जगदीशभाऊ गोबाडे, सूरज लेनगुरे, मंगेश मोहूर्ले उमेश पेंदोर, राहुल गोबाडे , दुर्गेश गुरनुले गणेश मांदाडे , अक्षय निकम, अमित उताणे गणेश मेश्राम, ऋषभ गुरनुले ,गोवर्धन मेश्राम खुंदन मेश्राम, राजेंद्र वडदे ,शुभम मेश्राम ,रुपेश रामगडे, रुपेश शेळके, रोशन बावणे गिरीश कुंभळकर ,गौरव चौरदोल प्रदीप पणाघटे, निखिल बरडे,गौरव आसुटकर ,प्रशांत हिवरकर, दिपक वरडकर भारत निंबाळकर रोशन बावणे अनील मेश्राम, मारुती ठाकरे अक्षय ढेकणे, गणेश नैताम, वैभव नैताम, उमेश ठाकरे, जितेंद्र भोयर, अमित ठाकरे, रुपेश पावडे नितेश जोगी, श्रीकांत मोहितकर सुमित काकडे हिरालाल बेलेकर नरेंद्र खापणे संदीप गुरनुले उमेश पेंन्दोर आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here