चंद्रपूरातील पाणी समस्या – मनपा आयुक्तांची घेतली भेट , शिष्टमंडळाने केले निवेदन सादर

0
363

चंद्रपूरातील पाणी समस्या – मनपा आयुक्तांची घेतली भेट , शिष्टमंडळाने केले निवेदन सादर

 

 

चंद्रपूर -विदर्भ – किरण घाटे : वि.प्र. चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते सुधाकर कातकर यांच्या नेतृत्वाखाली दि. 29 जूनला चंद्रपूर झोपडपट्टीवासियांच्या एका शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन मागण्यांचे एक लेखी निवेदन चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे आयुक्त मोहिते तथा उपायुक्त वाघ यांना सादर केले या वेळी शहरातील काही मागण्यांवर समाधानकारक चर्चा करण्यात आली. आयुक्तांनी पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीने निकाली लावण्याचे शिष्टमंडळाला ठोस आश्वासन या वेळी दिले सदरहु शिष्टमंडळात सुलोचना शेंडे, उमा दुर्गे, प्रेमीला दुर्गे, पुष्पा निमगडे यांचेसह अन्य 20 महिलांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here