भरत घनदाट यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सरचिटनीस पदी निवड झाल्याबद्दल पालम येथे सत्कार 

0
477

भरत घनदाट यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सरचिटनीस पदी निवड झाल्याबद्दल पालम येथे सत्कार 

 

परभणी जिल्हा प्रतिनिधी/ आरूणा शर्मा

परभणी: राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महाराट्र प्रदेश सरचिटनिपदी भरत घनदाट यांची निवड झाल्यावर प्रथम पालम येथे दिनाक 21जुन रोजी पालम शहरात आले अस्ता त्यांचा पालम तालुका राष्ट्रवादी

कॉग्रेस पार्टीच्या वतीने भरत  घनदाट यांचा भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार सुरेश जाधव. तालुकाध्यक्ष वसंत सिरस्कर.सभापती विजयकुमार शिंदे.जयसिंग आप्पा शिंदे.शहराध्यक्ष ईमदाद खान पठान.कृष्णा दळनर .शंकरराव वाघमारे. तुषार गोळागावकर. कैलास रूद्रवार.नामदेव कदम.

कदरभाई गुळखंडकर. संजय थिट्टे. दत्तराव घोरपडे. व तालुक्यातील सर्व पधादीकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भैय्या सिरस्कर. निवृती पाचाळ.

विठ्ठल टोम्पे.तानाजी कदम.शेख आगबरभाई. रमेशराव पौळ. शरद सिरस्कर. झिया पठाण.

गौतम हत्तीअंबिरे. युवराज पवार. रईस खुरेशी. दिलीप रोकडे .मोहम्मद चाऊस.

रईस खुरेशी.मजाईद खुरेशी.शेख रौफ.सय्यद मुस्कान युवराज पवार आदी उपस्थित होते..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here